Blog Details

कोरोना, आपण आणि डॉक्टर (हृदयरोग तज्ञ डॉ. नितीन पत्की)

Nov 25, 2020    Pragati Kadam

नमस्कार, कोरोना कोविड१९ साथीच्या काळात गरजू नागरिकांच्या वैद्यकीय शंकांचे निरसन करण्यासाठी 'समर्थ भारत पुनर्बांधणी'अंतर्गत सुरु केलेल्या 'कोरोना,आपण आणि डॉक्टर' या उपक्रमात कोरोना संसर्ग काळात कशी काळजी घ्यावी याची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगणारी तज्ज्ञ डॉक्टरांची ही व्हिडिओ मालिका आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. जेणेकरून आपण विविध आजरांवरील उपचार करणारे नामवंत व तज्ज्ञ डॉक्टरांचा विनामूल्य वैद्यकीय सल्ल्याचा लाभ घेऊ शकता; तसेच 9607366216/9607366268 या WhatsApp क्रमांकावर आपले प्रश्न विचारून आपल्या अडचणींचे निरसन करू शकता. ही योजना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सुरु राहील. 'कोरोना, आपण आणि डॉक्टर' या व्हिडियो मालिकेतील हा चौथा व्हिडियो, यामध्ये हृदयरोग तज्ञ डॉ. नितीन पत्की कोरोना साथीच्या काळामध्ये (Corona Pandemic) हृदयरोग उपचारपद्धतील मार्गदर्शक तत्वे (guidelines) दूरस्थ औषधोपचार (Telemedicine) याबरोबरच आपत्कालीन परस्थिती जसे की हृदयरोगाचा झटका(Heart Attack)कशा प्रकारे हातळल्या जातात. हृदयरोग असणाऱ्या नागरिकानांनी सध्या चालू असणाऱ्या औषधांमध्ये काही बदल करावा का? अशा सर्व प्रश्नांवर अत्यंत सोप्या भाषेत आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तेव्हा हा व्हिडियो जरूर पहा आणि आपल्या आप्तजनांना देखील पाठवा. या मालिकेतील प्रथम व्हिडियो पाहण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. https://samarthbharatpune.org/index.php/auth/blogDetails?b_id=MjQ= या मालिकेतील दुसरा व्हिडियो पाहण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. https://samarthbharatpune.org/index.php/auth/blogDetails?b_id=MjU= या मालिकेतील तिसरा व्हिडियो पाहण्यासाठी खालील Link वर क्लिक करा.